
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

UPSSSC कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया 1828 पदांसाठी पार पडत आहे. 11 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

upsssc.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही खरोखरच एकप्रकारची मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा. 21 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.