‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त उर्फी जावेदची ‘रोमँटिक स्टाईल’, थेट गुलाबाचे फुल आणि..

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे कायमच उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद दिसते.

| Updated on: Feb 14, 2024 | 3:11 PM
1 / 5
नुकताच उर्फी जावेद ही विमानतळावर स्पाॅट झालीये. यावेळी थेट उर्फी जावेद ही व्हॅलेंटाईन लूकमध्ये स्पाॅट झाली. यावेळी एका अतरंगी लूकमध्ये उर्फी जावेद दिसलीये.

2 / 5
उर्फी जावेद बेबी पिंक रंगाचा ट्यूब टॉप आणि बॉडी हगिंग स्कर्ट घातल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. शिवाय या स्कर्टसोबतचे तिने मोठे गुलाबाचे फुलही कॅरी केल्याचे दिसतंय.

3 / 5
उर्फी जावेद हिने या ड्रेससोबतच मॅचिंग हील्स देखील कॅरी केलीये. आता उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

4 / 5
अनेकजण उर्फी जावेद हिच्या या फोटोंवर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, बरोबर आहे आता हेच बघायचे राहिले होते. दुसऱ्याने लिहिले की, हा काय प्रकार आहे.

5 / 5
तिसऱ्याने लिहिले की, अरे हा काय पागलपणा आहे. उर्फी जावेद ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. मोठी फॅन फाॅलोइंग उर्फी जावेदची सोशल मीडियावर आहे.