AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणी इतकं सुंदर कसं…, श्वेता तिवारीच्या रॉयल अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

फक्त टीव्ही नाही सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज तिला कोणत्या ओळखीची गरज नाही. चाळीशीत पोहोचली तरी अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

| Updated on: Mar 30, 2026 | 3:14 PM
Share
अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या श्वेताचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

1 / 5
गुलाबी रंगाच्या साडीत श्वेता हिने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे... अनेकांनी कमेंट करत श्वेता हिचं कौतुक देखील केलं आहे.

2 / 5
श्वेता हिच्या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं...', तर अनेकांनी सुंदर अशी कमेंट केली आहे, तर काहींनी 'एव्हरग्रीन सौंदर्य...' अशी कमेंट केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
साडीत श्वेताचा रॉयल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात...

साडीत श्वेताचा रॉयल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात...

4 / 5
श्वेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात