भारताचे टेन्शन वाढले, पुन्हा डोनाल्ड ट्रम्प तोच निर्णय घेण्याच्या तयारीत, ज्याची भीती तेच..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेत आहेत. भारताविरोधात आग ओकताना अनेकदा डोनाल्ड ट्रम्प दिसले. त्यातच आता पुन्हा भारताचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Nov 02, 2026 | 9:36 AM
1 / 5
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून मोठा टॅरिफ काही देशांवर लावण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी सध्याच्या टॅरिफ लावणार नसल्याचे जाहीर केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून मोठा टॅरिफ काही देशांवर लावण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांनी सध्याच्या टॅरिफ लावणार नसल्याचे जाहीर केले.

2 / 5

भारतासह चीनवरही अमेरिकेकडून टॅरिफ आकारला जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने एक महत्त्वाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

3 / 5

ट्रम्प प्रशासन काँग्रेसची मंजुरी न घेता व्यापारासह विविध मुद्द्यांवर कार्यकारी आदेश काढण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल त्यांना फार काही चिंता नाही. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाने भारताचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

4 / 5

कारण याचा थेट परिणाम हा भारतावर होणार आहे. भारतावर मोठा टॅरिफ लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच भारतावर 200 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला होता. 

5 / 5

यूएस न्यूजच्या एका अहवालानुसार, डेमोक्रॅट्स ट्रम्प यांनी लागू केलेले अनेक टॅरिफ रद्द करण्यासाठी आणि त्यांना अधिकृत करणारे मूळ कायदेही रद्द करण्यासाठी कायदे आणण्याच्या तयारीत आहेत. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us