Beauty Tips : त्वचा आणि केसांसाठी पपई लाभदायक, असा करा वापर

पपई त्वचेसाठी आणि केसांसाठी उपयुक्त ठरू शकतं. (Use papaya for good health it is beneficial for skin and hair)

VN | Updated on: Apr 30, 2021 | 11:53 AM
1 / 5
पपईमध्ये व्हिटामिन ए, पपाइन आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात.

पपईमध्ये व्हिटामिन ए, पपाइन आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात.

2 / 5

पपईमध्ये पपाइन प्रथिने असतात. केसांची वाढ होण्यात याचा उपयोग होतो. यामुळे केस गळण्याची समस्याही संपते.

3 / 5

पपईमध्ये खोबरे तेल किंवा व्हिनेगर मिक्स करुन डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते.

4 / 5

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही पपईचा फेसपॅकही लावू शकता.

5 / 5

पपई

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us