
दही आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने त्वचेला नमी येते.

फेसपॅक

सुंदर त्वचा

सुंदर त्वचा

तेलकट त्वचेसाठी आपण दही आणि मुलतानी मातीचा फेस मास्क तयार करू शकतो. यासाठी आपल्याला कोरफड जेल, दही आणि मुलतानी माती मिसळून फेस मास्क तयार करावा लागेल.