2532 पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचाा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

| Updated on: Apr 16, 2024 | 5:27 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आज शेवटची संधी आहे. उत्तर प्रदेश लोक सेवा आयोगाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

2 / 5
तब्बल 2532 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 16 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आजच उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

3 / 5
विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. uppsc.up.nic.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

4 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षा ही देखील द्यावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधी असून इच्छुकांनी झटपट या भरतीसाठी अर्ज करावीत.