Photo : ‘व्हेकेशन मोड ऑन’, हीना खानचं स्पेशल फोटोशूट

ट्रेंडी ड्रेस आणि वाईन हीनाचा हा लूक भूरळ पाडणारा आहे. ('Vacation mode on', Hina Khan's special photoshoot)

VN | Updated on: Jan 17, 2021 | 2:55 PM
1 / 8
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.

अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.

2 / 8

आता हीनानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

3 / 8

ट्रेंडी ड्रेस आणि वाईन हीनाचा हा लूक भूरळ पाडणारा आहे.

4 / 8

हीनाचं हे खास फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

5 / 8

हीनाचा हा लूक परफेक्ट समर लूक दिसतोय. त्यामुळे या उन्हाळ्यात हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता.

6 / 8

सध्या हीना वाईनयार्डमध्ये मस्त धमाल करत आहे.

7 / 8

नुकतंच हीनाला या मनोरंजन विश्वात 12 वर्ष पूर्ण झाले आहेत. या गोष्टीचं हीनानं मस्त सेलिब्रेशनही केलं आहे.

8 / 8

'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us