तिजोरीच्या चाव्या ठेवताना कधीच करू नका ही चूक, नाहीतर…वास्तूशास्त्र नेमकं काय सांगतं?

काही जण वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घराचे बांधकाम करतात. पण तिजोरीच्या चाव्या ठेवण्याचेही वास्तूशास्त्राचे काही नियम आहेत.

| Updated on: May 24, 2025 | 3:48 PM
1 / 8
अनेकजण घर बांधताना वास्तूशास्त्राचे नियम पाळतात. घरात किचन कुठे असावे, बेडरुम कुठे असावी याचा वास्तूशास्त्रीय अभ्यास करूनच काही लोक घर बांधतात. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 8
दरम्यान, घरात तिजोरीची चावी नेमकी कुठे असावी, याचेही काही नियम आहेत. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 8
तिजोरीचा थेट संबंध हा संपत्तीशी असतो. त्यामुळेच तिजोरीच्या चाव्या घरात नेमक्या कुठे असाव्यात, याचे काही नियम वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 8
तिजोरीच्या चाव्या ठेवताना वास्तूशास्त्र काय सांगतं, हे लक्षात न घेतल्यास तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 8
काही लोक तर पूजाघरात तिजोरीची चावी ठेवतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार पूजेच्या ठिकाणी  तिजोरीच्या चाव्या ठेवू नयेत. असे केल्यास मंदिराची सकारात्मक उर्जा प्रभावित होते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 8
वास्तूशास्त्रानुसार तिजोरीची चावी दक्षिण-पश्चिमेस ठेवल्या पाहिजेत. हा विचार लक्षात घेऊन तिजोरीच्या चाव्या ठेवल्यास शुभ मानले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

7 / 8
दक्षिण-पश्चिम दिशेला तिजोरीच्या चाव्या ठेवल्यास वायफल खर्चाला लगाम बसतो. तिजोरीलील धनामध्येही वाढ होते, असे मानले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

8 / 8
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.