Vastu | या 4 गोष्टी कधीही ईशान्य दिशेला ठेवू नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

| Updated on: Apr 22, 2022 | 4:13 PM

ईशान्य दिशा वास्तूशास्त्रानुसार खूप पवित्र मानली जातो. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या दिशेला देवाची दिशा देखील मानले जाते. त्यामुळे या दिशेला घेऊन काही नियम करण्यात आले आहेत.

1 / 5
ईशान्य दिशा वास्तूशास्त्रानुसार खूप पवित्र मानली जाते. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या दिशेला देवाची दिशा देखील मानले जाते. त्यामुळे या दिशेला घेऊन काही नियम करण्यात आले आहेत.

2 / 5
ईशान्य दिशेला जड वस्तू ठेवू नका -  ईशान्य दिशेला चुकूनही जड वस्तू ठेवू नका असे केल्यास आर्थिक नुकसान होते. तसेच असे केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरातील कपाट स्टोअर रुममध्ये ठेवू नये.

3 / 5
ईशान्य दिशेला दररोज दिवा लावा यामुळे आरोग्य चांगले राहते. जर घरातील नळातून  पाणी सतत टपकल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे असे नळ योग्य वेळी दुरुस्त करा.

4 / 5
शूज आणि चप्पल ठेवणं टाळा  - चुकूनही ईशान्य दिशेला शूज आणि चप्पल ठेवू नका. हा कोपरा अतिशय पवित्र मानला जातो त्यामुळे या कोपऱ्यात कचऱ्याचा डब्बा, चप्पल ठेवणं टाळा

5 / 5
ईशान्य दिशेला स्नानगृह नसावे. हा कोपरा देवाचा कोपरा म्हणून मानला जातो. त्यामुळे या दिशेला स्नानगृह बांधणे टाळाच या दिशेला बेडरुम नसावा . त्यामुळे जोडप्यांच्या आयुष्यात दुरावा निर्माण होतो. या दिशेले बेडरुम असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.