4 वाजता उठा किंवा 6 वाजता, सकाळी कधीच पाहून नका या चार वस्तू, अन्यथा उभा राहील संकटांचा डोंगर!

वास्तूशास्त्रात घरात राहण्याचे, सामान ठेवण्याचे काही नियम सांगितलेले आहेत. हे नियम पाळल्यास जीवन सुखी होते असे सांगितले जाते. तसेच हे नियम न पाळल्यास आयुष्यात भरपूर साऱ्या अडचणी येऊ शकतात.

| Updated on: Aug 07, 2025 | 12:39 AM
1 / 7
वास्तूशास्त्रात घरात राहण्याचे, सामान ठेवण्याचे काही नियम सांगितलेले आहेत. हे नियम पाळल्यास जीवन सुखी होते असे सांगितले जाते. तसेच हे नियम न पाळल्यास आयुष्यात भरपूर साऱ्या अडचणी येऊ शकतात.

वास्तूशास्त्रात घरात राहण्याचे, सामान ठेवण्याचे काही नियम सांगितलेले आहेत. हे नियम पाळल्यास जीवन सुखी होते असे सांगितले जाते. तसेच हे नियम न पाळल्यास आयुष्यात भरपूर साऱ्या अडचणी येऊ शकतात.

2 / 7
दरम्यान वास्तूशास्त्रात एक फार महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. वास्तूशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर या चार वस्तू कधीच पाहू नयेत. त्या वस्तू चुकूनही पाहिल्या तरी तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो.

3 / 7
वास्तूशास्त्रात सांगितल्यानुसार ही पहिली वस्तू आरसा आहे. सकाळी उठून कधीच आरसा पाहू नये. सकाळी उठून तुम्हाला आरसा पाहण्याची सवय असेल तर तुम्ही वेळीच काळजी घेतली पाहिजे. कारण आरशात सकाळी उठून चेहरा पाहिल्यास नकारात्मकता वाढते. तसेच संपूर्ण दिनचर्येवरही त्याचा परिणाम पडतो.

4 / 7
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार सकाळी उठल्यावर कधीच बंद पडलेली घडी पाहू नये. घरात बंद घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाकावे. बंद घडी पाहणी हे अशूभ मानले जाते. सकाळी सकाळी बंद घड्याळ पाहिल्यास दिवसभराच्या कामात अडथळा निर्माण होतो, असे म्हटले जाते.

5 / 7
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार सकाळी उठून न घासलेले भांडे पाहून नयेत. न घासलेले भांड पाहिल्यास नकारत्मकता वाढते तसेच त्याचा परिणाम आर्थिक स्थितीवर पडतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधीच जेवण केलेले भांडे धुवून ठेवावेत.

6 / 7
वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी उठून कधीच स्वत:ची सावली पाहू नये. कारण ही चूक केल्यास तुमचे दिवसभराची कामे बिघडून जातात. तसेच मनावरही त्याचा वाईट परिणाम पडतो. त्यामुळेच उठल्यानंतर स्वत:ची सावली पाहणे टाळावे.

7 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.