बाथरुममधील ‘या’ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

वास्तूशास्त्रानुसार, घरातील बाथरुमधील अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा नकारात्मक ऊर्जा पसरणे किंवा इतर नुकसानदेखील होते.

| Updated on: Jun 18, 2025 | 3:45 PM
1 / 6
बाथरूममधील टॉयलेट सीट कधीही उघडी ठेवू नये. ती नेहमी बंद ठेवावी. टॉयलेट सीट उघडी राहिल्यास आर्थिक समस्या आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

2 / 6
बाथरूममधील आरसा नेहमी योग्य ठिकाणी असावा. आरसा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा. तसेच, आरसा कधीही घाणेरडा राहू नये याची काळजी घ्यावी.

3 / 6
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूमजवळ मंदिर असणे अशुभ मानले जाते. हा एक मोठा वास्तुदोष आहे. जर तुमच्या घरात अशी परिस्थिती असेल, तर ती तात्काळ दुरुस्त करा आणि बाथरूम व  मंदिरामध्ये लाकडी विभाजन (पार्टिशन) लावावे.

4 / 6
बाथरूम नेहमी स्वच्छ आणि नीट ठेवावे. पसारा असलेले बाथरूम नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते. त्यामुळे सामान पसरणार नाही याची काळजी घ्या आणि व्यवस्थित ठेवावे.

5 / 6
बाथरूममधील नळातून पाणी गळत नाही ना, याची खात्री करा. गळणारे पाणी अशुभ मानले जाते. बाथरूमचा नळ घट्ट बंद करा. गळणारे पाणी आर्थिक नुकसान दर्शवते.

6 / 6
जर तुम्हाला बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवण्याची सवय असेल, तर ही सवय बदला. बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.