Vastu Tips : किचनमध्ये एक चूक झाल्यास आयुष्यभर संकटाचा डोंगर, वास्तूशास्त्रात भांड्यांविषयीचा नियम काय?

वास्तूशास्त्रात किचनबाबत अनेक नियम सांगितलेले आहे. किचनमध्ये भांडे ठेवताना काही नियमांचे पालन केले पाहिजे. एक चूक केल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

| Updated on: Jan 05, 2026 | 3:35 PM
1 / 5
वास्तूशास्त्रात घर उभारताना ते कसे असावे, घरातील वस्तू नेमक्या कुठे ठेवाव्यात याबाबत सांगण्यात आलेले आहे. वास्तूशास्त्राचे नियम पाळल्यास घरात सुख, समृद्धी नांदते असे म्हटले जाते. परंतु हेच घर उभारताना काही गोष्टी चुकल्या तर मात्र त्याचा मोठा फटकादेखील बसतो. वास्तूशास्त्रात या चुकांबद्दलही सांगितलेले आहे.

2 / 5
घरातील मुख्य दरवाजा, बेडरुम, बाथरुम तसे किचन व्यवस्थितपणे उभारलेले नसेल किंवा या खोल्यांतील वस्तू नीट ठेवलेल्या नसतील तर घरात अशांत येते, असे म्हणतात. वास्तूदोषामुळे नकारात्मक उर्जा निर्माण होतो.

3 / 5
 घरातील किचनची खोली तर फारच महत्त्वाची असते. कारण याच खोलीमधून सर्वांसाठी जेवण तयार केले जाते. किचनमध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीने भांडे लावले किंवा भांडे ठेवण्यासाठी चुकीची जागा निवडली तर तुमचे नुकसान होऊ शकते.

4 / 5
हीच चूक नकारात्मक उर्जेचं कारण ठरू शकते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार किचनमध्ये भांडे नेहमीच पश्चिम दिशेला ठेवायला हवेत. अन्य दिशेला भांडे ठेवल्यास घरात भांडणं वाढतात. किचनमध्ये फ्रिज नेहमी दक्षिण-पश्चिमेस ठेवावे. किचन कधीच पूर्व दिशेला ठेवू नये.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.