PHOTO | थंडीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ फळं आणि भाज्यांचा समावेश आवश्यक!

थंडीच्या मोसमात शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात काही भाज्या आणि फळांचा समावेश करणे आवश्यक आहे.

| Updated on: Dec 10, 2020 | 7:04 PM
1 / 5
डाळिंबाचे बरेच फायदे आहेत. हिवाळ्यात बऱ्याचदा आपली त्वचा सैल होते. जर आपल्याला त्वचा घट्ट ठेवायची असेल, तर डाळिंबाचे सेवन करावे. तुम्ही डाळिंब कापून खाऊ शकता आणि त्याचा रसही पिऊ शकता.

2 / 5
किवी या फळामध्ये भरपूर प्रमाणत व्हिटामिन सी असते. जे हिवाळ्याच्या काळात आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ आणि चमकदार ठेवते.

3 / 5
गाजर व्हिटामिन ए आणि इतर अँटीऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. गाजर सूर्याच्या किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करण्याचे कार्य करते.

4 / 5
रताळे थंडीच्या काळात त्वचा मॉइश्चराइझ करण्याचे काम करते आणि यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

5 / 5
पालक

पालक