इवलासा देश थेट अमेरिकेला भिडला, तैनात केले 15 हजार सैनिक, ट्रम्प अडचणीत?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जगभरात चर्चेचा विषय आहेत. भारतासह अन्य काही देशांविरोधात त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी व्हेनेझुएला या देशाला लक्ष्य केलं आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका निर्णयाअंतर्गत या व्हेनेझुएला या देशाच्या सीमेवर थेट तीन वॉरशीप पाठवले होते.

| Updated on: Aug 27, 2025 | 8:56 PM
1 / 6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जगभरात चर्चेचा विषय आहेत. भारतासह अन्य काही देशांविरोधात त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी व्हेनेझुएला या देशाला लक्ष्य केलं आहे.

2 / 6
त्यांनी काही दिवसांपूर्वी एका निर्णयाअंतर्गत या व्हेनेझुएला या देशाच्या सीमेवर थेट तीन वॉरशीप पाठवले होते. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता.

3 / 6
आता अमेरिकेला अद्दल घडवण्यासाठी व्हेनेझुएलानेही मोठी भूमिका घेतली आहे. या देशाचे प्रमुख नेते निकोलस मादुरो यांनी अमेरिकेला थोपवण्यासाठी एकूण तीन योजना आखल्या आहेत.

4 / 6
पहिल्या प्लॅनअंत र्गत व्हेनेझुएला सरकारने अमेरिकेचा विरोध करणाऱ्या अन्य देशांशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. या देशाने चीनकडूनही सहकार्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे चीननेही अमेरिकेवर टीका करून एका प्रकारे व्हेनेझुएला या देशाला समर्थनच दिले आहे.

5 / 6
अमेरिकेने हल्ले केलेच तर ते परतवून लावण्यासाठी आणि जशास तसे उत्तर देण्यासाठी व्हेनेझुएला या देशाने आपल्या सीमेवर तब्बल 15 हजार सैनिक तैनात केले आहेत. कोलंबिया सीमेवर हे सैनिक रात्रंदिवस गस्त घालत आहेत. अमेरिकेने याच ठिकाणी आपल्या 4000 मरिन गार्ड्ससोबत तीन जहाज पाठवले होते.

6 / 6
अमेरिकेचा सामना करण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. तसेच अमेरिकेवर जरब बसावी यासाठी त्यांनी मिलिशिया गमूहाला पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा इशारा दिला आहे. ड्रग्ज कार्टेलशी संबंधित हा ग्रुप आहे.