दिवाळी पूजेत विकी कौशल याचा जबरदस्त लूक, थेट पोहचला करण जोहर याच्या ऑफिसमध्ये, फोटो व्हायरल

विकी कौशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे विकी कौशल याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. विकी कौशल याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

| Updated on: Nov 10, 2023 | 4:57 PM
1 / 5
विकी कौशल हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. नुकताच विकी कौशल याचे खास लूकमधील फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

2 / 5
नुकताच विकी कौशल हा करण जोहर याच्या धर्मा ऑफिसमध्ये पोहचलाय. धर्मा ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्त खास पूजेचे आयोजन करण्यात आलंय.

3 / 5
या पूजेसाठीच विकी कौशल हा पोहचला आहे. विशेष म्हणजे यावेळी विकी कौशल हा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसलाय. विकी कौशलचा हा लूक त्याच्या चाहत्यांना आवडला आहे.

4 / 5
विकी कौशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा चित्रपट धमाका करताना दिसला.

5 / 5
सारा अली खान आणि विकी कौशल यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले. विकी कौशल याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.