Photo : ‘काफी डरावना साल रहा..’, विकी कौशलकडून भूत चित्रपटाच्या आठवणी शेअर
आता विकीनं ‘भूत : द हंटेड शिप’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. (Vicky Kaushal shares memories of a Bhoot movie)
1 / 5

खूप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता विकी कौशल सध्या सोशल मीडियावरुन चाहत्यांशी कनेक्ट होतो.
2 / 5
उरी, भूत, राझी, मसान, संजू अशा अनेक चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
3 / 5
विकी कौशलचे देशातच नाही तर जगभरात आहेत.
4 / 5
आता विकीनं ‘भूत : द हंटेड शिप’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 5
सोबतच विकीनं एक मजेदार कॅप्शनही या फोटोंना दिलं आहे. ‘काफी डरावना साल रहा’ असं कॅप्शन देत त्यानं हे फोटो शेअर केले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
मोदी-शाह ठरवणार... उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
इस्रायलला युद्धात सर्वात मोठं यश! हमासचा टॉप कमांडर हल्ल्यात ठार!
बीडमधील अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी संन्यास
सगळेच ऐकतात मात्र या गाण्याचा अर्थ कोणालाच माहित नाही; 17 वर्षांपासून
पुण्यातील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, विरोधकांवर तोफ डागली!
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?