स्त्री पुरुषाला कधीच तिच्या या भागाला करु देत नाही स्पर्श, कारण वाचून तुम्ही व्हाल हैराण

नुकताच एक IAS मुलाखतीचा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नी पतीला शरीराच्या कोणत्या भागावर स्पर्श करू देत नाही? हा प्रश्न अनेकांना गोंधळात टाकतो.

| Updated on: Jun 05, 2025 | 7:32 PM
1 / 8
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मुलाखती या कायमच त्यांच्या अनोख्या प्रश्नांसाठी ओळखल्या जातात. उमेदवाराची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि परिस्थिती समजून घेण्याची क्षमता तपासणे हा या मुलाखतींचा मुख्य उद्देश असतो.

2 / 8
अलीकडेच असाच एक प्रश्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लाखो लोक विचारात पडले आहेत.

3 / 8
स्त्री तिच्या शरीराच्या कोणत्या भागाला पतीला स्पर्श करू देत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

4 / 8
हा प्रश्न ऐकून अनेकांना धक्का बसला. पण याचे उत्तर ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्यकारक वाटू शकते.

5 / 8
जेव्हा IAS मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा उमेदवारही गोंधळून गेले.

6 / 8
स्त्री तिच्या शरीराच्या कोणत्या भागाला पतीला स्पर्श करू देत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर पाय असे आहे.

7 / 8
स्त्रिया त्यांच्या पतींना त्यांचे पाय स्पर्श करू देत नाहीत, असे याचे उत्तर होते. भारतात, पत्नीने पतीच्या पायांना स्पर्श करणे ही आदराची आणि परंपरेची खूण मानली जाते. मात्र, पतीने आपल्या पत्नीच्या पायांना स्पर्श करणे हे सांस्कृतिकदृष्ट्या दुर्मिळ आणि काही प्रमाणात असामान्य मानले जाते.

8 / 8
या प्रश्नाचा उद्देश उमेदवाराने भारतीय परंपरा आणि नात्यांचा किती खोलवर विचार केला आहे, हे तपासणे हा होता. हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.