
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला मुंबई विमानतळावर स्पॉट कण्यात आलंय. दोघांसोबत त्यांची मुलगी वामिकासुद्धा होती.

अनुष्का आणि विराट आयपीएलसाठी एकत्र प्रवास करत आहेत.

विराट-अनुष्काचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वामिकाला अनुष्का शर्मासोबत स्पॉट करण्यात आलं.

सध्या, वामिका अवघ्या 3 महिन्यांची आहे – विराट अनुश्काची मुलगी वामिकाचा जन्म 4 जानेवारी रोजी मुंबईत झाला होता.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.