नादच खुळा, पट्ट्याने १० वीत सर्वच विषयात ३५ मार्क मिळविले,गावात जंगी मिरवणूक निघाली.

दहावीचे वर्षे म्हणजे मुलं चांगले मार्क्स मिळवून पुढे आपल्या करीयरची निवड करीत असतात. प्रत्येकाला चांगले कॉलेज मिळायला हवे असे वाटत असते. कोणाला आर्टस् कोणाला कॉमर्स तर कोणाला सायन्सची शाखा हवी असते. त्यामुळे चांगले गुण मिळण्यासाठी मुलं जीवाचं रान करीत असतात. परंतू एका मुलाला चक्क सर्व विषयात ३५ मार्क मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

| Updated on: May 13, 2025 | 9:02 PM
1 / 5
यंदा दहावीत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलं देखील चांगले गुण मिळवित  उत्तीर्ण झाली आहेत. परंतू विशाल सलगर याने तर कहरच केला आहे.त्याने सर्वच विषयांमध्ये 35 गुण मिळवत दहावीत 35 टक्के मार्क मिळवत नवा रेकॉर्ड केला आहे.

2 / 5
 विशाल सलगर याने आता 35 टक्के गुण मिळवत महाविद्यालयीन शिक्षणाची पहिली पायरी चढली आहे.यापुढे चांगले मार्क मिळविण्याचे आश्वासन दिले आहे

3 / 5
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावात विशाल सलगर या विद्यार्थ्याला दहावीला 35 टक्के गुण मिळाल्याने त्याची गावातून मिरवणूक काढली आहे.

4 / 5
35 टक्के गुण मिळवलेल्या विशाल याची भटुंबरे ग्रामस्थांनी विशाल याला डोक्यावर घेत मिरवणूक काढली आणि त्याचा  सत्कार केला आहे

5 / 5
आपल्या शेतातील गाय आणि म्हशींच्या दुधाच्या धारा काढत विशाल सलगर अभ्यास करीत होता.त्याने या पराक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.