थंडीच्या कडाक्यात महासंकट, राज्यातील वातावरणात मोठा बदल, IMD ने..

Weather Alert : राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात थंडीचा कडाका बघायला मिळत आहे तर दुसरीकडे उकाडाही वाढला आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 8:09 AM
1 / 5
राज्यातील हवामानात बदल बघायला मिळत आहे. दुपारी उकडा तर सकाळी आणि रात्री थंडी अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागात तापमानात मोठी घसरण होताना दिसत आहे. आज 26 नोव्हेंबर रोजी कमाल आणि किमान तापमानात चढउतार असेल.

राज्यातील हवामानात बदल बघायला मिळत आहे. दुपारी उकडा तर सकाळी आणि रात्री थंडी अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागात तापमानात मोठी घसरण होताना दिसत आहे. आज 26 नोव्हेंबर रोजी कमाल आणि किमान तापमानात चढउतार असेल.

2 / 5

आज मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून थंड वारे राज्यात दाखल होत आहे. मात्र, तापमानात सतत चढउतार होत आहे.

3 / 5

नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात घट झाली. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिला नाही. परभणी, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना या जिल्ह्यात उष्ण आणि कोरडे हवामान राहिल.

4 / 5

विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. 16 अंश ते 29 अंश तापमाना विदर्भात राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट होऊ शकते. गारठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

5 / 5

राज्यात कधी गारठा तर कधी उकाडा अशी स्थिती तयार झाली आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हवामानात सतत बदल होण्याची शक्यता आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us