तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताय? थांबा अगोदर ‘हे’ वाचा मगच निर्णय घ्या!

अनेकजण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आवडीने पितात. पण हे पाणी पिल्याने नेमके काय फायदे होतात, हे अनेकांना माहिती नसते.

| Updated on: May 24, 2025 | 10:02 PM
1 / 5
अनेकजण तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी प्यावे असा सल्ला दिला जातो. पण ते खरेच योग्य आहे का हे अनेकांना माहिती नाही.

2 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात कॉपर आयन, अंटी बॅक्टेरियल गुण, अँटी इन्फालमेंटरी तत्तव, मायक्रो न्यूट्रियन्ट्स, डिटॉक्झिफाईंग एजंट असतात, असे म्हटले जाते.

3 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी हे अनेक अर्थांनी आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. शरीराला या पाण्याचा चांगला फायदा होतो.

4 / 5
तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने पंचनसंस्था सुधारते. हे पाणी पिल्याने अॅसिडिटी, गॅस, अपचन दूर होते. हे पाणी लिव्हर तसेच किडनीला डिटॉक्स करते असे मानले जाते.

5 / 5
सकाळी सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते असे म्हणतात. शरीलातील मेटाबोलिजमही सुधारते. या पाण्यामुळे फॅट बर्न करण्यासही मदत होतो, असे मानले जाते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)