मुलतानी माती चेहऱ्याला लावल्याने काय होतात फायदे? घ्या जाणून

मुलतानी माती अनेक महिला चेहऱ्याला लावतात. ज्याचे अनेक फायदे देखील आहेत. असं सांगतात की, त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते, कारण ती अतिरिक्त तेल, घाण आणि मृत पेशी काढून टाकते, ज्यामुळे त्वचा आणि केस स्वच्छ आणि चमकदार दिसतात

| Updated on: Nov 17, 2025 | 4:38 PM
1 / 5
मुलतानी माती त्वचेतील सेबम शोषून घेते आणि चेहऱ्यावरील ऑइलीनेस कमी करते. त्यामुळे त्वचा फ्रेश आणि मॅट दिसते. मुलतानी माती वापरल्याने अनेक महागड्या प्रॉडक्टची गरज भासत नाही.

2 / 5
मुलतानी मातीमुळे ब्लॅकहेड्स देखील कमी होतात. यातील नैसर्गिक क्ले pores मधील धूळ, तेल आणि बॅक्टेरिया बाहेर काढतो, ज्याने पिंपल्स व ब्लॅकहेड्स कमी होतात.

3 / 5
मुलतानी माती डेड स्किन काढून टाकते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देते. सूर्यामुळे झालेली त्वचेची काळसरता कमी करते

4 / 5
Tan काढण्यासाठी व Sunburn शांत करण्यासाठी मुलतानी माती उत्तम आहे. त्वचेवरील मोठे pores घट्ट करण्यास मदत करते, त्यामुळे त्वचा स्मूद दिसते. Cooling Properties मुळे उन्हाळ्यात त्वचेला थंडावा मिळतो आणि लालसरपणा कमी होतो.

5 / 5
मुलतानी माती त्वचेतील असंतुलन कमी करते आणि Healthy Skin Texture राखण्यासाठी मदत करते. मुलतानी माती गुलाबजल, दही, मध किंवा दूध यांसारख्या गोष्टींमध्ये मिसळून चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावू शकता.