AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: विषारी साप एकमेकांना चावले तर काय होईल? उत्तर वाचून बसेल धक्का

Snake: साप पाहताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. कारण साप चावला तर काही तासांमध्ये मृत्यू होऊ शकतो. मात्र एक साप जर दुसऱ्या सापाला चावला तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

| Updated on: Nov 02, 2025 | 7:37 PM
Share
जगभरात सापांच्या सुमारे 400 प्रजाती आढळतात. त्यातील 600 प्रजाची विषारी आहेत. तसेच  भारतात आढळणाऱ्या 300 प्रजातींपैकी 60 प्रजाती विषारी आहेत. यातील 4 प्रजाती प्राणघातक आहेत.

जगभरात सापांच्या सुमारे 400 प्रजाती आढळतात. त्यातील 600 प्रजाची विषारी आहेत. तसेच भारतात आढळणाऱ्या 300 प्रजातींपैकी 60 प्रजाती विषारी आहेत. यातील 4 प्रजाती प्राणघातक आहेत.

1 / 5
जर 2 विषारी साप चुकून एकमेकांना चावले तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? याचे उत्तर अनेकांना माहिती नाही. मात्र नक्कीच काहीतरी भयानक असेल.

जर 2 विषारी साप चुकून एकमेकांना चावले तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? याचे उत्तर अनेकांना माहिती नाही. मात्र नक्कीच काहीतरी भयानक असेल.

2 / 5
अनेकदा असे होते की दोन साप चुकून किंवा जाणूनबुजून एकमेकांना चावतात. मारमारी दरम्यान किंवा अन्नासाठी दोन साप एकमेकांना चावतात.

अनेकदा असे होते की दोन साप चुकून किंवा जाणूनबुजून एकमेकांना चावतात. मारमारी दरम्यान किंवा अन्नासाठी दोन साप एकमेकांना चावतात.

3 / 5
जर दोन्ही साप एकाच प्रजातीचे असतील तर दोन्ही साप जगू शकतात. कारण एकाच प्रजातीच्या सापांमध्ये एकाच विषासाठी अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतात.

जर दोन्ही साप एकाच प्रजातीचे असतील तर दोन्ही साप जगू शकतात. कारण एकाच प्रजातीच्या सापांमध्ये एकाच विषासाठी अँटीबॉडीज विकसित झालेल्या असतात.

4 / 5
जर वेगवेगळ्या प्रजातींचे साप एकमेकांना चावले तर जास्त विषारी सापाचे विष कमी विषारी सापासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कमी विषारी सापाचा मृत्यू होऊ शकतो.

जर वेगवेगळ्या प्रजातींचे साप एकमेकांना चावले तर जास्त विषारी सापाचे विष कमी विषारी सापासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कमी विषारी सापाचा मृत्यू होऊ शकतो.

5 / 5
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?
दादागटात 2 पैकी कोणती बहीण लाडकी?रुपाली ठोंबरेंना नोटीस, कारवाई होणार?.
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज
'तो' व्हिडीओ बाहेर, जरांगेंनी आव्हान स्विकारलं अन् मुंडेंना चॅलेंज.
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी
उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेणफेक, संतापलेल्या DCM ची नागरिकांना धमकी.
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?
VVPAT पावत्या रस्त्यावर, आयोगाचा कारभार वादात! बिहारमध्ये घडलं काय?.
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
पार्थवर गुन्हा कसा नाही? आजोबा शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान
ठाकरेंचे अस्तित्व संपलंय, आता अस्त्रही... राऊतांबद्दल राणेंचं विधान.
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्...
धनंजय मुंडेंचं 'ते' चॅलेंज मनोज जरांगे पाटलांनी स्विकारलं अन्....
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?
फडणवीस अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री...उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट नेमका काय?.
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा
राणेंकडून 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेशी संबंध तोडण्याचा थेट इशारा.
रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, कारण काय?
रूपाली ठोंबरे पाटलांनंतर रूपाली चाकणकर अजितदादांच्या भेटीला, कारण काय?.