GK : तुम्ही वापरता त्या WiFi चा फुल फॉर्म काय आहे? जाणून घ्या वायफाय नेमके काम कसे करते?

तुम्हाला हायस्पीड इंटरनेट वापरायचे असेल तर वायफाय लावण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हे वायफाय म्हणजे नेमके काय आहे, याची अनेकांना कल्पना नाही.

| Updated on: Jan 21, 2026 | 11:47 PM
1 / 5
आजघडीला 5जी चा जमाना आहे. 5 जी नेटवर्कच्या जोरावर आता संपूर्ण जग तळहाताएवढ्या मोबाईलमध्ये आले आहे. आपण अवघ्या काही सेकंदांत जगात कोणत्याही भागात संपर्क साधू शकतो. विशेष म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता हा संपर्क प्रस्थापित होतो.

2 / 5
तुमच्या घरी वायफाय असेल तर इंटरनेट पूर्ण क्षमतेने काम करते. म्हणूनच आजकाल बड्या ऑफिसेसमध्ये तसेच मोठ्या शहरांत जवळजवळ प्रत्येकाच्याच घरी वायफाय आलेले आहे. घरात एकदा वायफाय लावले की तुम्हाल हायस्पीड इंटरनेट मिळते

3 / 5
व्हिडीओ, किंवा कोणतेही काम तुम्ही कसल्याही अडथळ्याविना करू शकता. परंतु तुम्ही जे वायफाय वापरता त्या वायफाय (wiFi) तंत्राचा फुल फॉर्म काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? वायफाय कसे काम करते, याचीदेखील बऱ्याच लोकांना कल्पना नाही.

4 / 5
wiFi चा फुल फॉर्म Wireless Fidelity असा आहे. वायफाय एक वायरलेस नेटवर्किंग सिस्टिम असते. रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या मदतीने तुम्हाला हायस्पीड इंटरनेटची सुविधा दिली जाते. तुमच्या वायफायचा एखादी अनोळखी व्यक्ती वापर करू नये यासाठी तुमच्या वायफायला एक स्टाँग पासवर्ड असतो.

5 / 5
हा पासवर्ड इंटर केल्यानंतरच तुमचे वायफाय नेटवर्क अन्य लोकांना वापरायला मिळते. वायफाय असेल तर तुम्हाला हायफाय स्पीडने इंटरनेट मिळते. त्यामुळेच बड्या कंपन्यांमध्ये वायफायचा वापर केला जातो.