GK : महाभारत आणि 18 या अंकाचा गुढ संबंध, चार गोष्टी वाचून चकितच व्हाल!

महाभारत आणि 18 या अंकाचा फारच जवळचा संबंध आहे. हा संबंध नेमका कसा आहे, याबाबत अनेकांना कल्पना नाही. त्यामुळे सविस्तर जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 21, 2026 | 8:47 PM
1 / 5
महाभारत हे फक्त एक युद्ध नाही. जीवन, धर्म, कर्म, मोक्ष यांचं यथार्थ दर्शन म्हणून महाभारताकडे पाहिले जाते. महाभारतातील अनेक कथा फक्त भारतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. महाभारतात अशा काही गूढ वस्तू, ठिकाणं आहेत, ज्यांची आजही चर्चा केली जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा आय)

2 / 5
महाभारतात अनेकदा 18 या अंकाचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळेच महाभारत आणि 18 या अंकाचा नेमका काय अर्थ आहे, महाभारतात 18 या अंकाचा नेमका संदर्भ काय आहे? की 18 अंकाचा महाभारतासोबत फक्त योगायोग आहे, असे नेहमीच विचारले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा आय)

3 / 5
त्यामुळे 18 हा अंक आणि महाभारत यामध्ये नेमका संबंध काय आहे, ते जाणून घेऊ या. कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला, तो उपदेश गीतेमध्ये देण्यात आलेला आहे. या गीतेत एकूण 18 अध्याय आहेत. सोबतच महाभारताचे घणघोर युद्ध एकूण 18 दिवसच चालले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा आय)

4 / 5
महाभारतासारख्या विनाशकारी युद्धामध्ये शेवटी एकूण 18 जण जिवंत राहिले होते, असे सांगितले जाते. महाभारत घडवून आणण्यामागचे एकूण सूत्रधारदेखील 18 होते, असे म्हटले जाते. त्यामुळेच महाभारत आणि 18 या अंकाचा विशेष संबंध आहे, असे म्हटले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा आय)

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा