AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate : सोनं, चांदी होणार धडाम् की चांगलंच महागणार, या गोष्टींवर ठरणार भविष्य!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात या दोन मौल्यवान धातूंची वाटचाल कशी असेल, असे विचारले जात आहे.

| Updated on: Oct 26, 2025 | 9:31 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या तर सोने आणि चांदीचे भाव चांगलेच घसरले आहेत. दिवाळीच्या काही दिवस अगोदर या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.

1 / 5
दरम्यान, आता सोने, चांदीमध्ये गुंतवणुकीचा विचार लक्षात घेता सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्यानंतर भविष्यातही अशीच घसरण पाहायला मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या

दरम्यान, आता सोने, चांदीमध्ये गुंतवणुकीचा विचार लक्षात घेता सोने आणि चांदीचा भाव कमी झाल्यानंतर भविष्यातही अशीच घसरण पाहायला मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या

2 / 5
तज्ज्ञांच्या माहितीनुसार आगामी आठवड्यात या दोन्ही धातूंचा भाव काही काळासाठी स्थिर राहण्याची शक्यता आहे. तरीदेखील सोन्याच्या भावात घट होणार की भाव वाढणार हे पाहण्याासठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.  केंद्रीय बँकांच्या बैठका, जागतिक व्यापार संघटनांची भूमिका यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

3 / 5
सोबतच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज नीतिकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. सोबतच फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या विधानांकडे तसेच ते नेमकी काय घोषणा करतात, यावरही सोने, चांदीचा भाव अवलंबून आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला