Tata Punch : 30 हजारांच्या पगारात घ्या दमदार नवी टाटा पंच, असं लावा डोकं; EMI फक्त…

सध्या नव्या आलेल्या टाटा पंचची देशभरात चर्चा चालू आहे. अवघ्या साडे पाच लाख रुपयांत तुम्हाला ही भन्नाट कार मिळू शकते. म्हणजेच अवघ्या पाच ते सहा लाखांत तुमचे कारचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

Prajwal Dhage | Updated on: Jan 14, 2026 | 7:30 PM
1 / 5
सध्या नव्या आलेल्या टाटा पंच या कारची देशभरात चर्चा आहे. अवघ्या साडे पाच लाख रुपयांच्या किमतीत टाटा कंपनीने या कारमध्ये भन्नाट फिचर्स दिले आहेत. या कारमुळे सामान्यांचे कारमध्ये फिरण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यामुळेच सगळे ही कार किती रुपयांत घरी आणता येईल, असे विचारले जात आहे.

2 / 5
त्यामुळेच अवघ्या साडे पाच लाख रुपयांच्या या कारची क्रेझ निर्माण झाली आहे. या कारमुळे मध्यमवर्गीय लोकांचे कारमध्ये फिरण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. 30 हजार पगार असणाऱ्यांनाही ही कार खरेदी करता येऊ शकते.

3 / 5
तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला किती रुपयांचा ईएमआय भरावा लागेल ते जाणून घेऊ या. नव्या टाटा पंच या कारची किंमत 5,59,000 रुपयांपासून सुरू होते. याच टाटा पंचचे महागडे व्हेरिएंटही आहेत.

4 / 5
तुम्हाला 5,59,000 या कारची खरेदी करायची असेल तर तिची ऑन रोड किंमत साधारण 6,61,915 रुपये होते. ही कार तुम्हाला ईएमआयवर खरेदी करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला 1,58,815 रुपये डाऊन पेमेंट भरायचे.

5 / 5
त्यानंतर तुम्ही उरलेल्या 5,03,100 रुपयांचे कार लोन केल्यास तुम्हाला फक्त 10,443 रुपयांचा ईएमआय भरावा लागू शकतो. तुम्ही या कर्जाची पाच वर्षांची फेड घेतल्यास तुम्हाला फक्त 10,443 रुपये ईएमआय भरावा लागेल. या कर्जावर तुमचे एकूण 1,23,480 रुपये व्याज जाईल.