Vastu Tips : घरात पती-पत्नीचा फोटो लावताना चुकलात तर होईल अनर्थ, कधीच करू या गोष्टी करू नका!

घरात पती-पत्नीचा फोटो लावल्याने नात्यात गोडवा निर्माण होतो. परंतु हा फोटो योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी न लावल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

| Updated on: Dec 28, 2025 | 10:26 PM
1 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार पती-पत्नी यांचा फोटो घरात लावला तर त्याचा खूप चांगला प्रभाव पडतो. नात्यामध्ये प्रेम कायम राहतो. तसेच विश्वासही वाढतो. परंतु हा फोटो योग्य दिशेने लावणे गरजेचे आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
वास्तूशास्त्रामध्ये पती-पत्नीचा फोटो कुठे लावावा तसेच हा फोटो लावण्यासाठी काय नियम असावेत, याबाबत सांगण्यात आले आहे. कारण पती-पत्नीचा फोटो चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो. नात्यात भांडणं होऊ शकतात. गैरसमज निर्माण होऊ शकतो.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
वास्तूशास्त्रानुसार उत्तर-पूर्व म्हणजेच इशान्य दिशेने पती-पत्नीचा फोटो लावल्यास कुलदैवत नाराज होते. दोघांमध्ये भांडण वाढतात. आरोग्याच्या समस्या येतात. तुम्हाला पती आणि पत्नीचा फोटो घरात लावायचा असेल तर त्यासाठीची फ्रेम लाकडाची असावी. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
ही फ्रेम चांदीची असेल तर खूपच चांगले. काळ्या रंगाची किंवा लोखंडाची फ्रेम लावू नये. फोटोमध्ये खूश असावेत तसेच ते एकमेकांकडे पाहात असलेले पाहिजेत. असा फोटो घरात लावला तर सगळीकडे सकारात्मक उर्जा पसरते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)