क्रिकेट म्हटलं की हिचं नाव येणारच, ही सुंदर तरुणी कोण जिच्या प्रेमात दिग्गज क्रिकेटर; वाचून चकित व्हाल!

ही तरुणी अवघ्या 29 वर्षांची आहे. ती एक मॉडेल आहे. तिने अभिनेत्री म्हणूनही काम केलेले आहे. सध्या तिचे नाव एका दिग्गज क्रिकेटसोबत जोडले जात असल्याने आता तिची जगभरात चर्चा होत आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे ते जाणून घेऊ या.

| Updated on: May 03, 2026 | 6:31 PM
1 / 5
क्रिकेट म्हटलं की पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी आपसुकच येतात. क्रिकेट खेळणारे खेळाडू हे करोडपती होतात. विशेष म्हणजे हे खेळाडू ज्या मुलीच्या प्रेमात पडतात, त्या मुलीचीही तेवढीच चर्चा होते. सध्या अशीच एक तरुणी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

2 / 5
सध्या आयपीएल 2026 चा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेमध्ये दिल्ली कॅपिटल संघाचा समीर रिझवी या क्रिकेटरसोबत येशा सागर हिचे नाव जोडले जात आहे. येशा सागर ही सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे.

3 / 5
आता समीर रिझवीचे येशा सागरसोबत नाव जोडले जात असल्याने ती नेमकी कोण आहे? असे विचारले जात आहे. तसं पाहायचं झालं तर येशा सागर ही एक सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. तिचे इन्स्टाग्रावर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सोबतच येशा सागर ही प्रसिद्ध स्पोर्ट अँकर आहे.

4 / 5
क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ती अँकरिंग करताना दिसते. इंडो-कॅनेडियन स्पोर्ट प्रझेंटर म्हणून तिला ओळखले जाते. मॉडेलिंगच्या दुनियेतही तिने मोठे नाव कमवलेले आहे. ती मुळची पंजाबची आहे. 2015 साली ती कॅनडातील टोरँटो येथे राहण्यास गेली.

5 / 5
ती एक अभिनेत्रीदेखील आहे. तिचा जन्म 14 डिसेंबर 1996 साली झाला. ती अवघ्या 29 वर्षांची आहे. तिच्या अँगरिंगचे अनेकजण दिवाने आहेत. तिची एकूण संपत्ती दोन ते चार कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. सोशल मीडियावरून जाहिरातीच्या माध्यमातूनही ती बरेच पैसे कमवते.

Follow Us