मिस वर्ल्ड विजेत्यांना किती हिऱ्यांनी जडवलेला मुकुट दिला जातो, तो ठेवण्याचा अधिकार कोणाकडे?

मिस वर्ल्ड स्पर्धेतील विजेत्याला खऱ्या हिऱ्यांनी जडवलेला एक सुंदर, अनोखा मुकुट दिला जातो. त्या क्षणासाठी स्पर्धक मोठी मेहनत घेतात. ते मुकुट किती हिऱ्यांनी जडवलेला असतो हे फार कोणाला माहिती नाही. शिवाय याची किंमत देखील कोणाला माहिती नाही. एवढंच नाहीतर, मुकुट ठेवण्याचा अधिकार कोणाकडे असतो. त्याबद्दल देखील आज जाणून घेऊ....

| Updated on: Sep 19, 2025 | 2:50 PM
1 / 5
 मिस वर्ल्ड स्पर्धेतील विजेत्याला एक अनोखा मुकुट घातला जातो. हा निळा मुकुट त्याच्या सौंदर्यासाठी आणि अनोख्या डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. या ताजची प्रत्येक गोष्ट खास आहे. जगातील सर्वात सुंदर ताजच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला आहे.

2 / 5
मिस वर्ल्डचा मुकुट त्याच्या मूल्य आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, जो हिरे आणि प्रमुख नीलमणींनी जडलेला आहे. या सुंदर मुकुटाचा निळा रंग शांती, ज्ञान आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो.

3 / 5
मिस वर्ल्डचा आयकॉनिक ब्लू क्राउन लंडनमधील शाही ज्वेलर्सनी तयार केला होता. मिस वर्ल्डचा मुकुट नीलमणी, हिरा, स्फटिक, पांढरे सोने आणि फिरोजा रंगांनी जडवलेला असतो.

4 / 5
या मुकुटाचा धातूचा बेस18 कॅरेटच्या पांढऱ्या सोन्यापासून बनलेला आहे. त्यावर अंदाजे 1 हजार 770 हिऱ्यांना जडवलेला आहे. पण, याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

5 / 5
मिस वर्ल्डचा खरा हिऱ्याचा मुकुट फक्त स्पर्धेच्या समारंभासाठी बाहेर काढला जातो. बनावट मुकुट बनवला जातो आणि विजेत्याला वर्षभरासाठी दिला जातो.  खरा मुकुट स्पर्धकाला दिला जात नाही.