GK : विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो? लॉजिक समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसेल!

विमानाला लाल, काळा, निळा किंवा इतर कुठलाही गडद रंग दिला जात नाही. विमानांचा रंग हा फक्त पांढरा असतो. यामागचे कारण अनेकांना माहिती नाही. खरे कारण समजताच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

| Updated on: Jan 26, 2026 | 5:04 PM
1 / 5
आपण आकाशातून उडणारी विमाने रोजच पाहतो. आकाशात उडणाऱ्या विमानांचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे अवघ्या काही सेकंदांत विमान तुमच्या नजरेपासून दूर होते. परंतु विमानाच्या रंगाबाबत एक खास बाब अनेकांना माहिती नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
आकाशात उडणारे विमान कधीच पूर्ण लाल, काळ्या रंगाचे नसते. प्रत्येक विमान हे नेहमीच पांढऱ्या रंगाचे असते. परंतु यामागचे नेमके कारण काय आहे? याची अनेकांना कल्पना नाही. त्यामुळे विमानांचा रंग पांढरा का असतो, ते जाणून घेऊ या...(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
जवळपास प्रत्येक मोठ्या विमान वाहतूक कंपन्यांच्या विमानाचार रंग पाढरा असतो. काही विमानांवर निळा, लाल किंवा अन्य रंग असतो. परंतु उर्वरित विमान फक्त पांढऱ्या रंगाचे असते. प्रवाशांची सुरक्षा, विज्ञान, विमाननिर्मितीतील खर्च लक्षात घेऊन विमानाचा रंग पांढराच ठरवलेला असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
विमान जेव्हा हजारो फुट उंचीवरून धावते तेव्हा सूर्याची किरणं थेट विमानावर पडतात. जास्त उष्णतेमुळे विमानाच्या बाहेरचा भाग गरम होतो. पांढरा रंग हा सूर्याची किरणे परावर्तित करतो. त्यामुळेच विमानाला पांढरा रंग दिला जातो. यामुळे विमान जास्त गरम होत नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
पांढऱ्या रंगामुळे विमान गरम होत नाही. विमानाचे तापमान संतुलित राहते. पांढऱ्या रंगात केमिकल आणि पिगमेंट कमी असतात. त्यामुळे रंगामुळे विमानाचे वजन वाढत नाही. विमानाला इतर गडद रंग दिले तर त्याचे वजन हे सात ते आठ प्रवाशांएवढे होते. त्यामुळेच हे वजन कमी व्हावे यासाठी विमानांना पांढरा रंग दिला जातो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)