जीन्स पँटच्या खिशावर लहान बटणं का असतात?

Jeans Pants | जीन्स पँटवर खिशाच्या वरच्या बाजूला लहान बटणं हमखास आढळून येतात. ही बटणं नेमकी कशासाठी असतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. जीन्सच्या खिशावर असणाऱ्या या बटणांचा इतिहास बराच जुना आहे. 1829 साली लिवाइस ही कंपनी जीन्सच्या बाजारपेठेत नवीन होती.

जीन्स पँटच्या खिशावर लहान बटणं का असतात?
जीन्स
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 8:03 AM