AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही चूक तुम्ही करत आहात? आजच व्हा सावधान, त्वचेवर लालसरपणा आणि…

त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये त्वचेची काळजी घेण्याकरिता वेळच मिळत नाही. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या या निर्माण होतात. कायमच एक चूक टाळा नाही तर त्वचेच्या समस्या निर्माण होतील.

| Updated on: Mar 08, 2026 | 2:20 PM
Share
आजकाल सर्वांनाच चमकदार त्वचा हवी आहे. अनेक उपाय चांगली त्वचा मिळवण्याकरिता केले जातात. मात्र, बऱ्याचदा अर्धे माहिती असल्याने त्वचा चांगली होण्यापेक्षा त्वचा अधिक खराब होते. 

आजकाल सर्वांनाच चमकदार त्वचा हवी आहे. अनेक उपाय चांगली त्वचा मिळवण्याकरिता केले जातात. मात्र, बऱ्याचदा अर्धे माहिती असल्याने त्वचा चांगली होण्यापेक्षा त्वचा अधिक खराब होते. 

1 / 5
विविध प्रकारचे सीरम, अ‍ॅसिड आणि क्रीममुळे बऱ्याचदा आपली त्वचा चांगली होण्याऐवजी अधिक खराब होते. त्वचेच्या काळजीसाठी व्हिटॅमिन सी आणि रेटिनॉल हे दोन्ही सुपरहिरो मानले जातात.

विविध प्रकारचे सीरम, अ‍ॅसिड आणि क्रीममुळे बऱ्याचदा आपली त्वचा चांगली होण्याऐवजी अधिक खराब होते. त्वचेच्या काळजीसाठी व्हिटॅमिन सी आणि रेटिनॉल हे दोन्ही सुपरहिरो मानले जातात.

2 / 5
मात्र, त्यांना एकत्र वापरणे ही एक मोठी चूक आहे. व्हिटॅमिन सी सकाळच्या सूर्यापासून संरक्षण आणि चमक यासाठी चांगले आहे. रात्रीच्या वेळी कोलेजन वाढवण्यासाठी रेटिनॉलचा वापर केला जातो. 

मात्र, त्यांना एकत्र वापरणे ही एक मोठी चूक आहे. व्हिटॅमिन सी सकाळच्या सूर्यापासून संरक्षण आणि चमक यासाठी चांगले आहे. रात्रीच्या वेळी कोलेजन वाढवण्यासाठी रेटिनॉलचा वापर केला जातो. 

3 / 5
जर तुम्ही ते एकत्र वापरले तर त्वचा लालसर होऊ शकते आणि जळजळ आणि कोरडी त्वचा होण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

जर तुम्ही ते एकत्र वापरले तर त्वचा लालसर होऊ शकते आणि जळजळ आणि कोरडी त्वचा होण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

4 / 5
जर ही चूक आपल्या योग्यवेळी लक्षात आली नाही तर समस्या या अधिक वाढू शकतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचीही शक्यता असते. यामुळे या गोष्टींचा वापर करताना काळजी घ्या.

जर ही चूक आपल्या योग्यवेळी लक्षात आली नाही तर समस्या या अधिक वाढू शकतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचीही शक्यता असते. यामुळे या गोष्टींचा वापर करताना काळजी घ्या.

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार