Vastu Shastra : घराच्या दाराला उंबरठा आवश्यक का मानला जातो? जाणून घ्या

vastu shatra : भारतीय संस्कृतीत घराच्या दाराच्या उंबरठ्याला विशेष महत्व असते. भारतात उंबरठा नसलेले घर फार कमी प्रमाणात आढळून येतात.

| Updated on: Aug 02, 2026 | 7:29 PM
1 / 5
भारतात प्रत्येक घरांना उंबरठा असतो. वास्तूशास्त्रानुसार, उंबरठा घरातील सुरक्षिततेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घराच्या दाराला उंबरठा नसलेले घर क्वचित आढळून येते.

भारतात प्रत्येक घरांना उंबरठा असतो. वास्तूशास्त्रानुसार, उंबरठा घरातील सुरक्षिततेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घराच्या दाराला उंबरठा नसलेले घर क्वचित आढळून येते.

2 / 5

घराच्या दाराचा उंबरठा हा योग्य उंचीचा असेल. तर घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यास मदत मिळते. त्याचबरोबर उंबरठा नकारात्मक उर्जेला घरात प्रवेश करण्यास रोखण्याचे काम करतो.

3 / 5

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाड लावणे शुभ मानले जात नाही. यामुळे कुटुंबात तणाव, मतभेद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशी झाडे घराच्या आसपास लावल्यास काढून टाकावीत.

4 / 5

घराचा दरवाजा घरासमोरील रस्त्याच्या पातळीपेक्षा किंचित उंच असणे शुभ मानले जाते. जर मुख्य प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा खाली असल्यास वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते .

5 / 5

घरासमोर दगड किंवा कचऱ्याचा ढिग बराच काळ ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात, असे मानले जातात. टीप : लेखातील माहिती केवळ पारंपारिक श्रद्धा आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. या लेखातील कोणतेही दावे अचूक असल्याची हमी दिली जात नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us