घराच्या दरवाजावर लावा फक्त ही एक गोष्ट, आयुष्यात चांगले दिवस आलेच म्हणून समजा!

तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या घरापुढे घोड्याची नाल पाहिली असेल. घोड्याची नाल लावण्यामाची अनेक कारणं आहेत. वास्तूशास्त्रात घोड्याची नाल लावण्यामागे अनेक कारणं आहेत.

| Updated on: Jan 15, 2026 | 9:49 PM
1 / 5
भारतात वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच अनेकजण आपले घर बांधतात. तसेच घरातील वस्तूदेखील काही लोक वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच करतात. घर उभारणीसाठी वास्तूशास्त्रात अनेक नियम सांगितलेले आहेत.

2 / 5
वास्तूशास्त्रानुसार घरात सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरणही चांगले राहते. आनंद कायम नांदतो. परंतु घरात नकारात्मक उर्जा आली की कुटुंबातील सदस्यांचा वाईट काळ सुरू होतो. म्हणूनच नकारात्मक उर्जेचा नाश व्हावा यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
घरातील नकारात्मक उर्जा घालवण्यासाठी काही लोक घराच्या दरवाजाला घोड्याची नाल लावतात. दरवाजाला घोड्याची नाल लावणे ही फक्त एक परंपरा नाही. तर त्यामागे वास्तूशास्त्रातील काही कारणं आहेत. घोड्याची नाल ही शनी ग्रहाशी संबंधित असते. ती लोखंडापासून तयार केलेली असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
घोड्याची नाल लोखंडापासून तयार केलेली असल्यामुळे ती घरात नकारात्मक उर्जेला प्रवेश करू देत नाही. परिणामी घरात सुख-शांती समृद्धी नांदते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीदोष असतो, त्या लोकांसाठीही घराच्या बाहेर घोड्याची नाल लावणे लाभदायक मानले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)