Zodiac Sign : या राशीच्या महिला सुपर शार्प, तल्लख बुद्धीने देतात मात

Most Intelligent Woman : स्त्रीया मुळातच बुद्धिमान असतात. पण काही स्त्रीयाची खास छाप पडते. त्या त्यांची मतं बेधडक मांडतात. तीक्ष्ण बुद्धीने अनेकांना मात देतात. या राशीच्या स्त्रीया बुद्धिमान असतात.

| Updated on: Jun 17, 2025 | 3:46 PM
1 / 6
Libra Characteristics Woman : ज्योतिषशास्त्रानुसार, राशीच चक्रात एकूण 12 राशी असतात. त्यात काही खास गुण असतात. काही राशीच्या स्त्रीया बुद्धिमान असतात. त्यांची बुद्धी तीक्ष्ण असते. त्यांची लागलीच छाप पडते. त्या त्यांची मतं बेधडक मांडतात.

2 / 6
23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या दरम्यान जन्म झालेल्यांची सूर्य रास तुला आहे. या राशीच्या स्त्रीया या बुद्धिमान असतात. तर चंद्र राशीच्या तुला जातकांचे नाव  रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू या ते पासून सुरू होते.

3 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, तुला राशीच्या महिला लढाई आणि भांडणापासून वाचतात. आपल्याविषयी कोणाच्या मनात गैरसमज होऊ नये यासाठी त्या प्रयत्न करतात. मध्यस्थी घडवून आणण्याचा त्या प्रयत्न करतात.

4 / 6
या राशीच्या स्त्रीया कोणाचे सहजासहजी अहित होऊ देत नाही. या राशीच्या स्त्रीया या शांत, समजूतदार आणि मेहनती असतात. त्यांना जे हवे असते ते त्या मिळवण्याचा प्रयत्न करतात.

5 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, तुला राशीच्या महिला या सर्व राशीच्या महिलांमध्ये उजव्या ठरतात. त्या बुद्धिमान, चतुर असतात. त्या जुळवून घेतात. नातेसंबंध टिकवण्याकडे त्यांचा कल असतो.

6 / 6
या महिला बडबड्या असतात, हा एक अवगुण असल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. त्यांना चॅटरबॉक्स म्हटले जाते. या आलिशान वस्तू आणि सौंदर्यावर पैसा खर्च करण्यास कचरत नाही.