AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Billionaires City:या शहरात राहतात सर्वाधिक अब्जाधीश; भारताच्या या सिटीचा नंबर

World Top Billionaires City : जगात अब्जाधीशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारतातही धनकुबेरांची यादी वाढत आहे. सर्वाधिक अब्जाधीश जगातील या शहरात राहतात. भारतातील या शहरात सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतात.

| Updated on: Nov 11, 2025 | 4:16 PM
Share
 Billionaires City of World : जगातील या देशात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. दरवर्षी या आकड्यात मोठी वाढ होत आहे. धनकुबेरांची यादी वाढतच आहे. जगात या शहरात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतातील या शहरात सर्वाधिक श्रीमंत राहतात.

1 / 6
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Hurun Research Institute) अहवालाआधारे वर्ल्ड ऑफ स्टेटिस्टिक्सने (World of Statistics) सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर अब्जाधीशांच्या शहरांची यादी जाहीर केली आहे.

2 / 6
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती या  न्यूयॉर्क, लंडन, मुंबई, बीजिंग, शांघाई, शेन्जेन, हाँगकाँग, मॉस्को, नवी दिल्ली आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरात राहतात. भारतातील मुंबईचा या यादीत नंबर लागला आहे. भारतातही गेल्या काही वर्षांत श्रीमंतांचा आकडा वाढला आहे.

3 / 6
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 119 अब्जाधीश राहतात. तर ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये 97 अब्जाधीश राहतात. चीनची राजधानी बीजिंगमध्ये  91 अब्जाधीश राहतात. तर शांघाई 87 आणि शेनझेनमध्ये 84 सर्वाधिक श्रीमंत राहतात.

4 / 6
हाँगकाँगमध्ये 65 अब्जाधीश राहतात. तर रशियाची राजधानी मॉस्कोत 59 अब्जाधीश असून अमेरिकेतील अजून एक शहर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 52 अब्जाधीश राहतात. इतरही अनेक देशात अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसते

5 / 6
तर भारतात मुंबईत सर्वाधिक म्हणजे 92 अब्जाधीश राहतात. भारताची आर्थिक राजधानी अब्जाधीशी शहरांच्या यादीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्क आणि लंडननंतर मुंबईचा जगात नंबर लागतो. तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये 57 अब्जाधीश राहत असल्याचे समोर आले आहे.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.