RCB WPL 2024 | पाटलांच्या पोरीने जिंकली पर्पल कॅप, फायनलमध्ये सर्वाधिक विकेट

| Updated on: Mar 17, 2024 | 11:19 PM

WPL Purple Cap 2024 : वुमन्स प्रीमीयर लीग 2024 च्या फायनलमध्ये आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ विकेटने पराभव केला. यंदाच्या मोसमातील पर्पल कॅपची मानकरी मराठमोळी श्रेयांका पाटील ठरली आहे.

1 / 5
वुमन्स प्रीमीअर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा आरसीबी संघाने ८ विकेटने पराभव केला आहे.

2 / 5
प्रथम बॅटींग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला आरसीबी संघाने 113 धावांवर ऑल आऊट केलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अखरेच्या ओव्हरमध्ये रिचा घोषने विनिंग शॉट मारत विजय साकार केला.

3 / 5
आरसीबी संघाकडून श्रेयांका पाटील हिने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्यासोबतच सोफी मोलिनक्सनेह महत्त्वाच्या क्षणी तीन विकेट घेत दिल्लीला बॅकफूटवर ढकललं.

4 / 5
 श्रेयांका पाटील हिने 3.3 ओव्हरमध्ये 12 धावा देत चार विकेट घेतल्या. यंदाच्या मोसमात श्रेयांका पर्पल कॅपची मानकरी ठरली आहे. श्रेयांकाने सर्वाधिक 13 विकेट घेतल्या.  वुमन्स प्रीमियर लीगमधील दुसऱ्या सीझनमध्ये बंगळुरूने विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे.

5 / 5
शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स आणि एलिस कॅप्से यांना एकाच ओव्हरमध्ये या महत्त्वाच्या तीन विकेट घेतल्या.