गरज नसताना जबरदस्तीने Kissing… सलमानच्या हिरॉइनने सांगितलं धक्कादायक वास्तव

बॉलिवूड डीवा जरीन खानने फिल्म हेट स्टोरी 3 मध्ये काम केलेलं. हा तिचा पहिला प्रोजेक्ट होता, ज्यात तिने इंटीमेट सीन्स केलेले. जरीन खानने सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केलेला.

| Updated on: Jul 16, 2025 | 4:39 PM
1 / 5
रोमँटिक सीन्स करण्याआधी जरीन खूप विचार करत होती. तिला मित्र-मैत्रिणींनी समजावलं. मग, आईकडून परवानगी घेतल्यानंतर जरीन खानने या चित्रपटासाठी होकार दिला.

2 / 5
जरीन त्यानंतर अक्सर 2 मध्ये दिसलेली. त्यात तिने बोल्ड सीन्स केलेले. या चित्रपटातील तिचा अनुभव चांगला नव्हता. हिंदी रशसोबत बोलताना जरीनने सांगितलं की, शूटिंगच्या आधी तिने डायरेक्टरला इंटिमेट सीन्स बद्दल विचारलं होतं. प्रत्युत्तरात डायरेक्टरने तिला आम्ही हेट स्टोरी बनवत नाहीय असं उत्तर दिलेलं.

3 / 5
मी डायरेक्टरच्या बोलण्याला निगेटिव्ह घेतलं नाही असं जरीन म्हणाली. पण जशी चित्रपटाची शूटिंग सुरु झाली, तर दर दुसऱ्या सीनमध्ये किसींग असायची. जिथे गरज नव्हती, तिथे सुद्धा किसींग सीन्स भरलेले. पण किसींग सीन्ससाठी वारंवार रीटेक झाले नाहीत.

4 / 5
मला हे सीन्स अजीब वाटले. कारण मला इंटिमेट सीन्सबद्दल सांगितलेलं नव्हतं. मी रिएक्ट केल्यानंतर गोष्टी खराब झाल्या असं जरीन म्हणाली.

5 / 5
मला सांगण्यात आलं की, प्रोड्यूसर्सनी असे सीन्स टाकायला सांगितलेत. ते दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. मग, पोड्यूसर्स आणि माझ्यामध्ये तणाव निर्माण झाला. अखेरीस मी वाईट ठरले. चित्रपटाच्या प्रीमियरला मला बोलावलं नाही. त्यानंतर मी ठरवलं की, अशा खोट्या गोष्टींचा भाग बनायचं नाही.