‘या’ गोष्टींवर एकाही पैशाचा जीएसटी कर लागत नाही

GST Rate | सध्या जीएसटीसाठी 4 टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. हे दर 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के आहेत. सोन्यावर 3 टक्के दराने कर आकारला जातो. या व्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा आहेत ज्यावर कोणताही जीएसटी भरावा लागत नाही.

या गोष्टींवर एकाही पैशाचा जीएसटी कर लागत नाही
जीएसटी
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 8:00 AM