Marathi News Politics Aditya Thackeray on Uday Samant Eknath Shinde ratnagiri daura Bhskarrao Jadhav Vinayak Raut Shivsena
जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है- आदित्य ठाकरे
जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर हल्लाबोल केलाय

Share
रत्नागिरी : जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर (Eknath Shinde) हल्लाबोल केलाय. शिंदेगटाने पैसे घेऊन भाजपशी युती केली, असा आरोप वारंवार केला जातो. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केलाय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.
शिल्पा शिंदेने सांगितले 10 वर्षांनंतर अंगूरी भाभी साकारण्याचे कारण
बीअरची फुटकी बाटली, बारकोड आणि... 72 तासांत कसा उलगडला भयानक गुन्हा ?
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
काजोल खास फोटो पोस्ट करत म्हणाली, 'या चेहऱ्याने अनेक गोष्टी...'
नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षीय आजीबाईंचा विजय; निकाल लागताच कोसळलं रडू
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
हा भीतीपोटीचा संगम! नवनाथ बन यांचा ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला
ठाकरे बंधूंचे राजकीय एकत्र येणे ढोंगीपणा; बावनकुळेंचं मोठं विधान
चिन्ह बाजूला ठेवून निवडणुकीला उतरा! राऊतांचं शिंदे गटाला आव्हान
हिंगणघाटचा बाईकवीर वैभव नेपाळ दौऱ्यावर, आमदार समीर कुणावार यांनी दिल्या शुभेच्छा
'अश्वपंढरी' सारंगखेडाच्या यात्रेत घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटींची उलाढाल
समान मतांमुळे ईश्वरी चिठ्ठीने भाजपचा विजय
