सकाळी-सकाळी आमदार आले नाहीत, अजितदादांवर काय दिवस आलेत? -उन्मेश पाटील

अजित पवारांना कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहे. अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

सकाळी-सकाळी आमदार आले नाहीत, अजितदादांवर काय दिवस आलेत? -उन्मेश पाटील
| Updated on: Sep 17, 2022 | 4:10 PM

अजित पवारांना (Ajit Pawar) कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहेत, अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे. फडणवीस आणि शिंदेंमुळे अजितदादांची काय परिस्थिती झाली होती, त्यांनी बघितलं आहे, असं उन्मेश पाटील (Unmesh Patil) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी भाजपमुळे मुख्यमंत्री झालो आणि भाजपचे आदेशाने उपमुख्यमंत्री होतोय, असंही ते म्हणालेत.