AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KMC Election 2022, Ward-30 : कोल्हापूरच्या वॉर्ड क्रमांक 30ची स्थिती काय? कोण मारणार बाजी? जाणून घ्या…

कोल्हापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 30मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

KMC Election 2022, Ward-30 : कोल्हापूरच्या वॉर्ड क्रमांक 30ची स्थिती काय? कोण मारणार बाजी? जाणून घ्या...
कोल्हापूर महापालिका निवडणूक, वार्ड क्रमांक 30Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 15, 2022 | 2:27 PM
Share

कोल्हापूर :  कोल्हापूर महापालिकेत (KMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे.  राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. कोल्हापूर (Kolhapur) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या (Kolhapur municipal corporation) वॉर्ड क्रमांक 30 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या कोल्हापूरमध्ये दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 30 (अ) अनुसूचित जाती (महिला) वार्ड क्रमांक 30 (ब) सर्वसाधारण (महिला) वार्ड क्रमांक 30 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 30 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 17995
  • अ.जा. – 7518
  • अ. ज. – 74

व्याप्ती :

वर्षानगर, एस. एस.सी. बोर्ड, राजेंद्रनगर, साळोखेपार्क, भआरतनगर, अरुणोदय, सोसायटी, शांतिनिकेतन शाळा परिसर, वैभव हौसिंग सोसायटी, सुभाष नगर, मनिषा नगर, राजेंद्र नगर झोपडपट्टी, रिंगरोड लगतची झोपडपट्टी, रेव्हेन्यू कॉलनी, बड्स स्कुल

प्रभाग क्रमांक 30 (अ) निकाल

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 30 (ब) निकाल

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्रमांक 30 (क) निकाल

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कोल्हापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 30मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार मत मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसतात. असं तर अगदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं. कोल्हापूर महापालिकेतही काय होतं, याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या कोल्हापूरमध्ये दिसत आहे.  त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय