Gopichand Padalkar At Jejuri | गोपीचंद पडळकरांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे पोहचणार?
आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी श्री क्षेत्र जेजुरी गडावर मल्हारी मार्तंड खंडेरायाचे दर्शन घेतले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून महादेवाचा अभिषेक केला. आजच्या दिवशी त्यांनी खंडोबारायाच्या चरणी प्रार्थना केली आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले आहे. मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन कोणत्याही मोहीमेची सुरूवात केली जायची. आज आम्ही आमचं प्रेरणास्थान स्फुर्तीस्थान असलेल्या अहिल्या देवी होळकरांच्या यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे पोहचणार आहेत.
Published on: May 31, 2022 12:00 PM
Latest Videos
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ

