KDMC Election 2021 Ward No 22 Betrukarpada : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 22 बेतुरकारपाडा

| Updated on: Feb 26, 2021 | 5:22 PM

Kalyan Dombivali Election 2021, Betrukarpada Ward 22 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बावीस अर्थात बेतुरकारपाडा

KDMC Election 2021 Ward No 22 Betrukarpada : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 22 बेतुरकारपाडा
KDMC Municipal Corporation Ward 22
Follow us on

Kalyan Dombivali Election 2021, Betrukarpada Ward 22 कल्याण डोंबिवली: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बावीस अर्थात बेतुरकारपाडा होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजपच्या वैशाली पाटील (Vaishali Patil) यांनी बाजी मारली होती. वैशाली पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार सोनाली पोटे (Sonali Pote) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. गतनिवडणुकीत बेतुरकारपाडा या वार्डवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाजप या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 22 Betrukarpada )

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर