Kolhapur Election 2021, Ward 13 Ramanmala : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 13 रमणमळा

| Updated on: Feb 24, 2021 | 10:46 PM

Kolhapur municipal corporation Ramanmala कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 13 अर्थात रमणमळा

Kolhapur Election 2021, Ward 13 Ramanmala : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 13 रमणमळा
Kolhapur Municipal Corporation Ward 13 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Ramanmala Ward 13 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 13 अर्थात रमणमळा. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या राजाराम गणपती गायकवाड यांनी बाजी मारली होती. राजाराम गणपती गायकवाड यांनी काँग्रेसच्या संदीप उर्फ पप्पू सुरेश सरनाईक यांचा अल्प फरकाने पराभव केला होता. रमणमळा मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी रमणमळा मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Ramanmala)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 13 Ramanmala)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य