Kolhapur Election 2021, Ward 17 Sadar Bajar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 17 सदर बाजार

| Updated on: Feb 27, 2021 | 10:26 PM

Kolhapur municipal corporation Sadar Bajar कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 17 अर्थात सदर बाजार

Kolhapur Election 2021, Ward 17 Sadar Bajar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 17 सदर बाजार
Kolhapur Municipal Corporation Ward 17 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Sadar Bajar Ward 17 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 17 अर्थात सदर बाजार. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी बाजी मारली होती. स्मिता माने यांनी राष्ट्रवादीच्या स्नेहल जाधव यांचा अल्पशा फरकाने पराभव केला होता. सदर बाजार मतदारसंघावर भाजप-ताराराणी आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी सदर बाजार मतदारसंघात सहा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Sadar Bajar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 17 Sadar Bajar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य