Kolhapur Election 2021, Ward 28 Siddharth Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 28 सिद्धार्थनगर

| Updated on: Feb 28, 2021 | 10:32 PM

Kolhapur municipal corporation Siddharth Nagar कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 28 अर्थात सिद्धार्थनगर

Kolhapur Election 2021, Ward 28 Siddharth Nagar : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 28 सिद्धार्थनगर
Kolhapur Municipal Corporation Ward 28 Election
Follow us on

Kolhapur Election 2021, Siddharth Nagar Ward 28 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 28 अर्थात सिद्धार्थनगर. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अफजल पिरजादे यांनी बाजी मारली होती. अफजल पिरजादे यांनी शिवसेनेच्या तेजस्विनी घोरपडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. सिद्धार्थनगर मतदारसंघावर राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी सिद्धार्थनगर मतदारसंघात सहा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Siddharth Nagar)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 28 Siddharth Nagar)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य