मला ठार मारण्याचा कट; मनोज जरांगे पाटील यांचा खळबजनक दावा; माजी मुख्यमंत्र्यांचा…
मनोज जरांगे पाटील यांनी आज दोन मोठे खळबळजनक आरोप केले आहेत. मला ठार मारण्याचा कट होता. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना सांगितलं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे. बीड येथील नारायण गडावरी दसरा मेळाव्यातून त्यांनी हा खळबळजनक दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.